लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे,
सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, आपणच श्रीसमर्थांच्या पादुका घेऊन
लोकांपर्यंत पोहोचावे, अशी अत्यंत स्तुत्य कल्पना कै. बाबुराव वैद्यांना सुचली; त्यानुसार इ.स.
१९५० साली, पहिला पादुका प्रचार दौरा पुणे, मुंबई, दिल्ली, बद्रीनाथ, काशी ह्या ठिकाणी आयोजित
केला. तेव्हापासून आजपर्यंत, ७१ वर्षे हा दौरा प्रतिवर्षी ७० ते ७५ दिवस आयोजित केला जातो.
सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी, माघ वद्य नवमी इ. स. १६८२ या दिवशी सज्जनगडावर समाधीस्थ
झाले; या दिवसाला 'दास नवमी' म्हणतात. सद्गुरु समर्थांच्या या पुण्य पावन स्मरणार्थ 'सज्जनगड'
आणि श्री समर्थ सदन, सातारा येथे 'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड' यांच्यातर्फे 'दास नवमी
उत्सव' साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन करण्यात येते;
या सेवा अर्पण करण्याकरिता अनेक मान्यवर व कलाकार मंडळी या उत्सवात सहभागी होतात.
आगामी कार्यक्रम
श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय
जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
दि. १९ डिसेंबर २०२४ ते दि. २८ जानेवारी २०२५
अकोला-नागपूर
दररोज होणारे कार्यक्रम
Lorem ipsum dolor sit amet
Time: 8:30am - 9:00am
Lorem ipsum dolor sit amet
Time: 8:30am - 9:00am
Lorem ipsum dolor sit amet
Time: 8:30am - 9:00am
Lorem ipsum dolor sit amet
Time: 8:30am - 9:00am
Calendar
आम्हाला फॉलो करा
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥ २९ ॥