श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने, श्री समर्थ सेवा
मंडळ, सज्जनगड याची स्थापना शके १८७२ (इ. स. १९५०) मध्ये करण्यात आली.
संस्थेची उद्दिष्टे -
श्री समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रसार करणे
प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्र धर्माची स्थापना करणे
विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करणे
विद्यापीठातर्फे वरिष्ठ गटासाठी घेण्यात येणाऱ्या चार परीक्षा
समर्थबोध
कालावधी - १ वर्ष फी - ३०० + ५० कुरिअर
चार्जेस गुण - ४०० गुण (३ स्वाध्याय + १ अंतिम
पेपर) प्रवेश - जून व जुलै
प्राज्ञ
कालावधी - १.५ वर्ष फी - ४०० + ५० कुरिअर
चार्जेस गुण - १००० गुण (८ स्वाध्याय + २ अंतिम
पेपर) प्रवेश - जून व जुलै
साधक
कालावधी - १ वर्ष फी - ३५० + ५० कुरिअर
चार्जेस गुण - ५०० गुण (४ स्वाध्याय + १ अंतिम
पेपर) प्रवेश - जून व जुलै
मनोबोध विशारद
कालावधी - १.५ वर्ष गुण - ८०० गुण (७ स्वाध्याय +
१ अंतिम पेपर) प्रवेश - नोव्हेंबर, डिसेंबर फी - ४०० + ५०
कुरिअर चार्जेस
सूचना
अभ्यासार्थींनी परीक्षेची फी भरताना कुरिअर चार्जेस सहित रक्कम भरावी.
समर्थबोध उत्तीर्ण झाल्यानंतरच साधक परीक्षा देता येते.
साधक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्राज्ञ ही परीक्षा देता येते.
मनोबोध विशारद ही परीक्षा केवळ मनाच्या श्लोकांवर आधारित आहे.
शालेय स्तरावरील परीक्षा
विद्यापीठातर्फे शालेय स्तरावरील घेण्यात येणाऱ्या प्रथमा व द्वितीया परीक्षाया परीक्षांचे प्रवेश जून ते
ऑगस्ट पर्यंत दिले जातात. या परीक्षेची फी प्रत्येक विदयार्थ्यांमागे रु. ४०/- मात्र आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्राची तथा ज्योती भिडे - 9422600900
कार्यालय - 7588352668 (उपकुलसचिव) 7507904935
कार्यालय प्रमुख - 9421403850
आगामी कार्यक्रम
श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय
जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.